Tagged: LIVE TV मुंबई महाराष्ट्र भारत विश्व स्पोर्ट्स मनोरंजन हेल्थ ALL… Marathiभारत तुमची गॅस सबसिडी खात्यात जमा झाली का

तुमची गॅसची सबसिडी तुमच्या अकाऊंट मध्ये जमा होते का

तुमची गॅसची सबसिडी तुमच्या अकाऊंट मध्ये जमा होते का? चेक करा घरच्या घरी

दरवर्षी प्रत्येक ग्राहकाला जास्तीत जास्त १२ सिलेंडर बूक करता येतात. सरकारने आणलेल्या नवीन पद्धतीप्रमाणे सिलेंडरची पूर्ण रक्कम ग्राहकाला द्यावी लागते आणि त्यानंतर सब्सिडि म्हणजेच सरकार कडून मिळणारी सूट हि ग्राहकाच्या बँक अकाऊंट मध्ये जमा होते.

error: © Copyrights 2022. All rights reserved!