कशी असेल 2022 ची संक्रात. जाणून घ्या जन्मनक्षत्रानुसार होणारी संक्रांतीची फळप्राप्ती
कशी असेल 2022 ची संक्रात. जाणून घ्या जन्मनक्षत्रानुसार होणारी संक्रांतीची फळप्राप्ती. मकरसंक्रांत हा पौष महिन्यातला शेती संबंधित सण आहे. सौर, म्हणजे सुर्याच्या कालगणनेशी संबंधित आहे. संक्रांत ही एक देवता मानली जाते. दरवर्षी ती येताना वेगवेगळ्या...