Tagged: Marathi Personality development

आत्मपरीक्षण हि यशाची गुरुकिल्ली आहे

आत्मपरीक्षण हि यशाची गुरुकिल्ली आहे!! कसं ते समजून घ्या

तुम्हाला ज्यांच्या सोबत राहायचे त्यांना समजून घेतले तर तुमचे जगणे सुकर होते. मग तेच स्वतःला नीट समजून घेतले तर!! हेच स्वतःला कसं समजून घ्यायचं, त्याचे फायदे काय आणि मग त्यातून साध्य काय करता येईल ते वाचा या लेखात.

आळशीपणा कसा दूर करायचा

आळशीपणामुळे खूप नुकसान होते.. बघूया आळशीपणा कसा दूर करायचा..

लहानपणी ‘लेझी मेरी’ चे बडबडगीत / कविता सगळ्यांनीच ऐकले आहे.. मात्र हे बडबडगीत आपल्याला अजूनही लागू होतेय का..?? आळशीपणामुळे खूप नुकसान होते.. बघूया आळशीपणा कसा दूर करायचा..

संघर्षाच्या काळात स्वतःला सांभाळायचं कसं?

संघर्षाच्या काळात स्वतःला सांभाळायचं कसं?

संघर्षाचा कठीण काळ संपला की चांगले दिवस सुद्धा येतातच नं.. जी माणसं त्यांच्या कठीण काळातही घट्ट पाय रोवून उभी राहतात, यश त्यांच्याच पदरात आपलं माप घालतं. मग आपला कठीण काळ आला की नेमकं कसं वागायचं ते वाचा या लेखात.

विचारांचा अनावश्यक गुंता सोडवण्यासाठी सजग कसं राहायचं माइंडफूलनेस म्हणजे काय?

विचारांचा अनावश्यक गुंता सोडवण्यासाठी माइंडफूलनेस आचरणात कसे आणावे

विचारांचा गुंता सोडवता सुटत नाही, हे तुम्ही खूपदा अनुभवलं असेल. तो गुंता सोडवता आला आणि सरावाने गुंता न होणं तुम्हाला जमू लागलं तर तुमच्या पर्सनल, प्रोफेशनल आयुष्यात तुमच्यातील सर्वोत्तम व्हर्जन विकसित करण्याचा मार्ग तुम्हाला दिसू लागतो. आणि म्हणूनच, विचारांचा अनावश्यक गुंता सोडवण्यासाठी सजग कसं राहायचं? ते वाचा या लेखात.

व्यक्तिमत्त्व विकासाची मूलमंत्र

आक्रमक लोकांना सामोरं कसं जायचं? (व्यक्तिमत्त्व विकासाचा मूलमंत्र)

काही लोकांना सवय असते दुसऱ्याचा अपमान करायचा आणि त्यातून आनंद घ्यायचा. मुळात हे लोक एवढ्यासाठीच दुसऱ्याचा अपमान करतात. तुम्ही पण कधीतरी अनुभव घेतला असेलच अशा प्रकारे कोणाच्या तरी वागणुकीतून विचलित झाल्याचा…. जगात वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना हॅन्डल करणं तुम्हाला जमलं तर तुमच्या आयुष्याचे राजे तुम्हीच. तुमचा अपमान करणाऱ्या लोकांना कसं सामोरं जायचं त्यांचा प्रतिकार कसा करायचा, कसं रीस्पॉन्ड करायचं त्याबद्दल आपण या लेखात बोलू.

error: © Copyrights 2022. All rights reserved!