Tagged: Marathi Prernadayi vichar

marathi motivation

सांगा कसं जगायचं? कण्हत कण्हत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा!

आयुष्य हे सुखद सुंदर असावं असं सोनेरी स्वप्न प्रेत्येकाचंच असतं. पण असं सोनेरी स्वप्न सगळ्यांचंच पूर्ण होत नाही किंवा ज्यांना पूर्ण होतं त्यांचंही ते इतक्या सहजतेने पूर्ण झालेलं नसतंच. त्यासाठी त्यांनी प्रचंड कष्ट घेतलेले असतात....

marathi-prernadayi

तुमच्या सगळ्या चिंता दूर करतील, फक्त हे ६ कानमंत्र

कधीकधी आपली लाईफ आधीपासूनच कॉम्प्लिकेटेड असते तर कधीकधी आपण स्वतः ती अधिक किचकट बनवतो.

prernadayi vichar marathi

संघर्ष केल्याशिवाय जीवनात सुख मिळवणे कठिण!

  आपण आपल्या आजुबाजूला अशी बरीच लोकं बघतो, ज्यांच्यामध्ये थोडादेखील संयम नसतो. ज्यांना कोणत्याही समस्येतून ताबडतोबत बाहेर पडायचे असते, कोणत्याही प्रयत्नानंतर लगेच यशाची अपेक्षा असते, ज्यांना संघर्ष न करता विजय प्राप्त करायचा असतो. आणि हे...

मराठी प्रेरणादायी विचार

शक्तिशाली होण्याचे ७ नियम समजून घ्या या लेखात “द 48 लॉज ऑफ पॉवर – भाग १”

आयुष्यात तुमचं यश हे शरीराच्या शक्तिशाली असण्यावर नाही, तर मन आणि बुद्धीच्या शक्तिशाली असण्यावर अवलंबून आहे. जगातले हुशार आणि प्रभावशाली लोक आपली रणनीती कशी ठरवतात, याचा अभ्यास केला तर यशाची नवनवीन शिखरं गाठणं तुम्हाला सहज...

कशा लोकांशी मैत्री करावी, हे सांगणारी पंचसूत्री!!

कशा लोकांशी मैत्री करावी, हे सांगणारी पंचसूत्री!!

जिंकण्याची जिद्द आणि सवय असलेल्या लोकांची ‘संगत’ तुमचे आयुष्य बदलून टाकणारी ठरते.. कशी ते ह्या लेखातून वाचा. कट्टी तर कट्टी.. बारम बट्टी.. बारा महिने बोलूच नको.. लिंबाचा पाला तोडू नको.. ह्या चारोळ्यांशीवाय कोणाचेच बालपण मजेत...

प्रतीक्षा तोंडवळकर

सफाईकर्मचारी ते वरिष्ठ बँक अधिकारी, प्रतीक्षा तोंडवळकर यांचा थक्क करणारा प्रवास!!

ही कहाणी आहे प्रतीक्षा तोंडवळकर यांची, त्या बँकेत रुजू झाल्या तेंव्हा दहावी पासही नव्हत्या, आज त्या असिस्टंट जनरल मॅनेजर पदापर्यंत पोहचल्या आहेत. “मनात आणलं तर काहीही अशक्य नाही” याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे प्रतीक्षा तोंडवळकर!...

manasshastra

लाजाळू स्वभावामुळे प्रगतीत खीळ बसते? मग हे ३ उपाय करा!

कौटुंबिक सोहळ्यात किंवा प्रोफेशनल लाईफ मध्ये संकोची वृत्ती असल्यामुळे तुमची सर्वांदेखत गोची होते का?

म्हणजे बघा…

शरीराची आणि मनाची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फक्त 'या' १० गोष्टी करा

शरीराची आणि मनाची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फक्त ‘या’ १० गोष्टी करा, आणि चमत्कार अनुभवा

धकाधकीचं आयुष्य जगता जगता माणूस मेटाकुटीला येऊन जातो. जसा वस्तूंचा ‘गॅरंटी पिरियड’ संपत आला कि त्या खराब होऊ लागतात, तसंच आपलं शरीर सुद्धा वयोमानानुसार तक्रारींचा पाढा वाचू लागतं. तब्बेतीच्या तक्रारी वाढू लागल्या तर हळूहळू उदास...

marathi suvichar

सकारात्मकता अंतर्मनात रुजविण्यासाठी ‘या’ १० गोष्टी सतत स्वतःला सांगा

मानसिक स्वास्थाचे आश्चर्यकारक फायदे आहेत. तुमच्या मनाशी आणि स्वतःशी बोलण्याच्या पद्धतीची काळजी घ्या. नकारात्मक बोलण्यामुळं स्वतः ला कमकुवत होऊ देऊ नका. आयुष्य दर दिवशी नवं असतं. त्याबरोबर तुम्हीही बदलू शकता. चांगले बदल घडवू शकता. हे जरी...

दुसऱ्यांच्या आयुष्यातलं सुख बघून तुमच्या आयुष्याची कधीही तुलना करू नका

दुसऱ्यांच्या आयुष्यातलं सुख बघून तुमच्या आयुष्याची कधीही तुलना करू नका

मित्रांनो आपल्याला आयुष्यामध्ये सगळ्याच गोष्टी काही भरभरून मिळालेल्या नसतात. पण नेमक्या आपल्याकडे नसलेल्या गोष्टी दुसऱ्यांच्या आयुष्यात तुम्हांला दिसतात आणि तुमचंच दुःख दाट होतं. यापुढं मात्र दुसऱ्यांच्या आयुष्याशी स्वतःच्या आयुष्याची तुलना करण्याआधी ही गोष्ट नक्की लक्षात...

error: © Copyrights 2022. All rights reserved!