Tagged: methods of using ice tray

बर्फाचा ट्रे वापरण्याच्या काही स्मार्ट पद्धती बघाच...

बर्फाचा ट्रे वापरण्याच्या काही स्मार्ट पद्धती बघाच…

काहीतरी नवनवीन करून बघायला हौसच असावी लागते. स्वयंपाकघर तर एक भारी प्रयोगशाळा असते. कधी अन्नधान्य रसायनासारख वापरा, बाकीच्या वस्तू भौतिकशास्त्राच्या वस्तू म्हणून वापरा. कल्पनेला भरपूर वाव. फ्रिज नावाचं कपाट तर गृहिणीचा श्वासच…. त्यातला फ्रिजर नावाचा कप्पा जास्तच मदतीचा. बर्फ बनवा आईस्क्रीम बनवा. याव्यतिरिक्त काही मजेशीर आणि फायद्याच्या गोष्टी बर्फाचा ट्रे वापरून करता येतात…

error: © Copyrights 2022. All rights reserved!