Tagged: MOTIVATIONAL

संगणक प्रशिक्षण 0

५-६ वर्षांच्या मुलांपासून ते ७० वर्षांच्या आजी आजोबांपर्यंत सर्वांसाठी संगणक प्रशिक्षण

संगणक प्रशिक्षण हो, ५-६ वर्षांच्या मुलांपासून ते ७० वर्षांच्या आजी आजोबांपर्यंत आपल्या आवडीनुसार संगणक शिक्षण घेणे शक्य आहे!! बरेचदा पालकांसमोर प्रश्न असतो कि त्यांचे मूल अभ्यासात हवी तशी प्रगती करू शकत नाही. आणि मग त्यामुळे मुलांच्या भविष्याची काळजी असते. अशा वेळेस सुद्धा हे कोर्स नक्कीच उपयोगी पडू शकतील.

चिंता, काळजी, भीती, तणाव आपल्यापासून दूर ठेवण्याचे तीन उपाय 0

चिंता, काळजी, भीती, तणाव आपल्यापासून दूर ठेवण्याचे तीन उपाय

परिस्थिती कुठलीही असो तिचा नीट अभ्यास केला तर त्या परिस्थितीला तोंड देण्याचे बळ येऊन चिंता, भीती, स्ट्रेस यांचे नियोजन करणे सोपे जाते. या काही सोप्या पद्धतींचा अवलम्ब केला तर चिंतांना १००% दूर ठेवणे हे आपल्याच हातात आहे. बरोबर ना!!

ऑनलाईन सेलिंगचा बिजनेस 0

गरिबीत वाढलेल्या एका छोट्या मुलाने ऑनलाईन सेलिंगची मुहूर्तमेढ रोवली

मित्रांनो इंगवारची गोष्ट ऐकून पटलं असेल ना!! की कोणतंही काम तडीस न्यायचंच असं ठरवलं तर मार्ग हा दिसतोच दिसतो. इंगवारची ही बिजनेस स्टोरी आहे तशीच खूप जणांची /जणींची असते. अडचणींना तोंड देत, पुढे जात जात कुठेतरी यशाचा मार्ग दिसायला लागतो. आणि एका टप्प्यावर आयुष्याची गाडी सुसाट धावायला लागते.

प्रेरणादायी 0

छोट्या पानाचं रोपटं झालं आणि बघा त्याने शिकवलं जगण्याचं हे भन्नाट गुपित (प्रेरणादायी)

अवघ्या काही दिवसांत देठाशी नव्या पानाचा उगम दिसायला लागला आणि मला जग जिंकल्यासारखा आनंद झाला. आता मला त्याची काळजी नव्हती. ग्लासमधलं पाणी बदलतांना त्याचा हळूवार स्पर्श मला होई. “आता उद्यापासून तू मातीत राहायचं हं.. तुझं खरं घर तेच आहे. तुला आवडेल तिकडे..” मी सांगितलेलं समजलं असेल का त्याला? 

बिजनेस स्टोरी, सक्सेस स्टोरी 0

अशीच बिजनेस स्टोरी, सक्सेस स्टोरी तुमचीपण असेल!!

मिल सके आसानीसे उसकी ख्वाहीश किसे है| जिद तो उसकी है जो मूकद्दर मे लिख्खाही नही|| दक्षिण स्वीडनच्या एका छोट्या गावातल्या मुलाची हि अविश्वसनीय कहाणी….. एका गरीब शेतकऱ्याच्या घरात २६ मार्च १९२६ साली इंग्वारचा जन्म...

नुसत्या काही सवयी लावून तुम्ही तुमच्या आयुष्यात बदल घडवू शकता का? 0

नुसत्या काही सवयी लावून तुम्ही तुमच्या आयुष्यात बदल घडवू शकता का?

मित्रांनो प्रत्येक माणसाने आपल्या स्वतःला काही विशिष्ठ सवयी लावून घेतल्या तर तो आयुष्यात कुठेही पोहोचू शकतो. यशाचं शिखर पादाक्रांत करू शकतो. अहो काहीही काय सांगता… तुमचा लेख वाचून काढावा म्हणून काहीही सांगाल का? नुसत्या काही...

प्रेरणादायी लेख 1

कोणी तुमचा अपमान केला तर काय करता तुम्ही? (प्रेरणादायी लेख)

नियतीला, ब्रम्हांडाला किंवा हवं तर देवाला म्हणा, जेव्हा तुमच्या आयुष्यात एखादा मोठा बदल घडवायचा असतो तेव्हा तो काही दूत पाठवतो…. का माहितीये?? तुमचा अपमान करायला, इन्सल्ट करायला…. ऐकायला काहीतरीच वाटतं ना!! तुम्ही म्हणाल काय काहीतरीच...

प्रेरणादायी कहाणी 0

हिरे व्यापारी सावजीभाई धनजी ढोलकीयांची प्रेरणादायी कहाणी

यूँ ही नहीं मिलती राहि को मंज़िल, एक जुनूँ सा दिल में जगाना होता है| भरनी पड़ती है चिड़िया को उड़ान बार बार, तिनके तिनके से आशियाना बनाना होता है| मित्रांनो… न हरता, न थकता,...

के. सिवन 0

अंतराळ क्षेत्रात भारताची मान उंचावणारे शेतकरी कुटुंबातले के. सिवन

१५ जुलै २०१९ ला ‘चान्द्रयान २’ च्या उड्डाणाची उलट गिणती सुरु असताना अचानक उद्भवलेल्या तांत्रिक अडचणीमुळे निर्णय घेण्याची पाळी इसरो डायरेक्टर ‘के. सिवन’ ह्यांच्या खांद्यावर आली. देशाचे राष्ट्रपती हे उड्डाण बघण्यासाठी आपल्या कुटुंबासह श्रीहरीकोट्टामध्ये उपस्थित होते.

आनंदी राहणे 0

समाधानाचे क्षण वेचून आनंदी राहणे खरंच शक्य आहे!! कसे ते वाचा..

कित्येकदा मनात असंख्य विचार असतात. काय करावं, सुचत नाही. नेमकं काय वाटतंय स्वतःलाही उलगडत नाही. जे घडायला नको आहे असे वाटते, तेच आपल्याबाबतीत घडते, त्याचे वाईट वाटत असते, राग आलेला असतो. एकूणच नकोसेपण मन व्यापून टाकते. आपण नेमके काय करायला हवे, समजत नाही.