Tagged: News

निवडणूक प्रचारासाठी 0

डेन्मार्क मध्ये निवडणूक प्रचारासाठी उमेदवाराने लढवली नवी शक्कल

अब होगा न्याय… फिर एक बार मोदी सरकार…… असा धडाका सध्या आपल्या टी. व्ही. वर सुरु आहे. फेसबुक, गुगल वर आपल्या राजकारणी पक्षांच्या जाहिराती सुरु आहेत. फरक एवढाच कि ज्यांच्याकडे जास्त निधी गोळा होतो ते जाहिरातबाजी करण्यात पुढे असतात.

कोकणात सापडले हजारो वर्षांपूर्वीच्या संस्कृतीचे दाखले 0

कोकणात सापडले हजारो वर्षांपूर्वीच्या संस्कृतीचे दाखले

हे दाखले सह्याद्रीच्या पठारांवर चित्राच्या रुपात कोरलेले असून जवळपास १२०० पेक्षा जास्त दगडीचित्र किंवा ज्याला पेट्रोग्लिफ असं म्हणतात ते मिळाले आहेत. सुधीर रिसबुड आणि धनंजय मराठे ह्या दोन मराठमोळ्या व्यक्तींनी हा खजिना शोधला असून जागतिक पातळीवर त्यांच्या ह्या शोधाची दखल घेतली गेली आहे.

विनायक CBSE 0

CBSE च्या ३ पेपर मध्ये जवळजवळ १००% गुण मिळवून विनायक आज आपल्यात नाही

इतिहासाची आवड असलेला विनायक आता स्वतःच इतिहास झाला आहे. पण एक असा इतिहास जो इतरांना भविष्याची स्वप्न पाहण्याची उमेद देईल…. तुम्हाला कधी कुठल्या परीक्षेची भीती वाटली तर मागे बघून विनायकला आठवा… सगळी भीती, नैराश्य, दुःख झटकून आयुष्याला सांगा…

ग्रेटा थनबर्ग 0

ब्रिटिश संसदेला पर्यावरणाच्या संवर्धनासाठी पावले उचलायला लावणारी ‘ग्रेटा थनबर्ग’

ग्रेटा थनबर्ग या युवतीने काही दिवसांपूर्वी थेट ब्रिटिश संसदेत सरकारची या मुद्यावरून चांगली खरडपट्टी काढली. ब्रिटन पर्यावरण रक्षणासाठी पुरेसे प्रयत्न करत नसल्याची प्रखर टीका ग्रेटाने पुराव्यानिशी केली. वसुंधरा परिषदेला दिलेली वचनेही ब्रिटनने मोडली असल्याचा दावा ग्रेटाने यावेळी केला.

फानी चक्रीवादळा 0

अरबी समुद्राला फानी चक्रीवादळासारखा तडाखा बसू शकतो का?

भारताचा पश्चिम किनारपट्टी वरील अरबी समुद्र बंगालच्या उपसागरापेक्षा २ डिग्री ने थंड आहे. हा दोन डिग्री चा फरक इकडे चक्रीवादळांची निर्मिती होऊ देत नाही. पुढे जाऊन अरबी समुद्राचं तपमान वाढल्यास भारताच्या पश्चिम किनारपट्टी ला ही अश्या महाकाय चक्रीवादळांचा तडाखा बसू शकतो.

यती (हिममानव) 0

यती (हिममानव) नक्की अस्तित्वात असेल का? आणि त्याचा इतिहास काय आहे?

यती (हिममानव) हा एक प्राणी जो दोन पायांवर चालू शकतो आणि त्याची त्वचा केसाळ असून साधारण भुऱ्या राखाडी अथवा लाल रंगाच्या केसांनी झाकलेली असावी असा अंदाज आहे. ह्याची उंची जवळपास १.८ मीटर इतकी असावी आणि वजनाने साधारण १०० ते २०० किलोग्राम इतक्या वजनाचा असावा असा संशोधकांचा कयास आहे.

साध्वी प्रज्ञासिंह 0

अनंत वाचाळ बरळती बरळ.. त्या कैसा दयाळ पावे हरी|| साध्वी प्रज्ञासिंह

राजकारणात लोकप्रियतेच्या रथावर आरूढ व्हायची मनीषा जवळजवळ सर्वांनाच असते. पात्रता नसणाऱ्यांना तर ती जरा जास्तच.. त्यामुळेच आजच्या राजकारणात ‘वाचाळवीर’ बनून सवंग प्रसिद्धी मिळविणाऱ्यांचाच बाजार जास्त भरलेला दिसतो. काहीही करून चर्चेत राहण्याच्या हव्यासापोटी ह्या वाचाळांच्या जिभा बेतालपणे वळवळत असतात.

चाबहार 0

इराणमध्ये ‘चाबहार’ बंदर विकसित करणे भारतासाठी महत्त्वाचे का ठरले??

भारत इतकी गुंतवणूक चाबहार मध्ये का करतो आहे? असा प्रश्न सामान्य माणसांना पडणं सहाजिक आहे. फक्त चीनला शह द्यायला इतके पैसे? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. भारताने ‘चाबहार’ विकसित करताना एकाच दगडात अनेक पक्षी मारले आहेत. ‘चाबहार’ च्या बनण्याने अफगाणिस्तानला आता पाकिस्तान सोबत व्यापार करण्याची गरज संपली आहे.

शेतकऱ्यांना 'लावारीस' 0

शेतकऱ्यांना ‘लावारीस’ ठरवणाऱ्या सत्तांधांना लगाम घालणार कोण?

एका ट्विटला ‘आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याची मुले अनाथ म्हणजे लावारिस असतात.’, अशा प्रकारचे उत्तर वाघ यांनी दिले. असल्या पायपोस किमतीच्या नेत्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांबद्दल केलेले असले वक्तव्य ऐकल्यानंतर कोणत्याही सुजाण नागरिकाची तळपायातली आग मस्तकात गेल्यावाचून राहत नाही.

नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड 0

‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ आपल्या कोणत्या गरज पूर्ण करू शकेल?

‘एक देश एक कार्ड’ या उद्देशाने ‘मेक इन इंडिया’ या महत्वाकांक्षी कार्यक्रमाचा भाग म्हणून बरेच वर्ष संकल्पित असलेले नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) हे बहुउद्देशीय प्रवासी कार्ड ४ मार्च २०१९ पासून अस्तित्वात आले आहे. सध्या वेगवेगळ्या सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर करताना त्याचा मोबदला सामान्यतः रोख रकमेने करण्यात येतो.