Tagged: psychology blogs

आनंदी राहणे 0

समाधानाचे क्षण वेचून आनंदी राहणे खरंच शक्य आहे!! कसे ते वाचा..

कित्येकदा मनात असंख्य विचार असतात. काय करावं, सुचत नाही. नेमकं काय वाटतंय स्वतःलाही उलगडत नाही. जे घडायला नको आहे असे वाटते, तेच आपल्याबाबतीत घडते, त्याचे वाईट वाटत असते, राग आलेला असतो. एकूणच नकोसेपण मन व्यापून टाकते. आपण नेमके काय करायला हवे, समजत नाही.

अनावश्यक विचारांना आवर कसा घालावा? 0

अनावश्यक विचारांना आवर कसा घालावा?

अनेकवेळा आपण स्वतःशीच मनातल्या मनात बोलत असतो. सकाळी डोळे उघडल्या उघडल्या मन बोलायला सुरवात करते. त्यात भूतकाळातल्या काही गोष्टी असू शकतात, काही वर्तमानकाळातल्या तर काही भविष्यातल्या. या विचारांना कोणताही नियम नसतो ना कुठला निर्बंध.

मानसिक आजार 0

वेळीच ओळखा मानसिक आजार

सुखी आयुष्यात अचानक आलेल्या आरीष्टाने मनुष्य खचून जातो. आपली प्रिय व्यक्ती आपणास सोडून जाण्याने आयुष्य नकोसे वाटु लागले. ती हानी कधिच भरून निघणार नाही असे वाटते. त्यावेळेस ती व्यक्ती मानसिक आजारी बनतो. अशा वेळी मार्गदर्शनची व कार्यमग्न राहण्याची गरज असते.

तणाव 0

Stress म्हणजे तणाव दूर करून रोजच्या जगण्यात उत्साह कसा आणावा?

तणाव हा आपल्या एखाद्या वैयक्तिक कारणावरून असू शकतो, ऑफिस किंवा व्यावसायिक कारणामुळे असू शकतो किंवा अगदी एखादी डिस्टर्ब करणारी बातमी मिळाल्याने सुद्धा असू शकतो. कारण काही का असेना पण एवढं नक्की कि तणाव हि आपल्या मनाचीच एक अवस्था असते आणि केवळ आपणच त्याच्याशी मुकाबला करू शकतो.

नैराश्यापासून 1

या सहा गोष्टी तुम्हाला नक्की Dipression म्हणजे नैराश्यापासून दूर ठेवतील

आपलं चुकतयं, हे आपल्याला कळणं, हेच यशाच्या वाटेवरचं पहिलं पाऊल असतं. आपण फक्त सवयी बदलायच्या, आयुष्य आपोआप बदलतं, निराशा, चिंता, भीती यामध्ये वेळ वाया घालवण्यासाठी, मौल्यवान वेळ फुकट घालवण्यासाठी आयुष्य स्वस्त नाही. ह्या निराशादायक विचारांना कंटाळला असाल तर बाह्या झटकुन कामाला लागा.

टेलेपॅथी 2

टेलेपॅथी! खरंच होते का? आणि होते तर ती कशी करावी?

कधी असं होतं, की फोन बेल वाजते आणि तो फोन कुणाचा आहे, याचा आधीच एक अंदाज येतो आणि तो फोन त्याच व्यक्तीचा असतो? ज्याच्या आपण अधिकाधिक संपर्कात असतो, त्या व्यक्तीच्या मनातल्या भावना राग, द्वेष, प्रेम आपल्याला नुसतं त्याच्या नजरेत बघुन, त्याने कितीही लपवलं तरी, न सांगता, आपोआपच कळु लागतात?

मानसिक आजार 6

मानसिक आजार पळवुन लावणार्‍या पंधरा कृती!… वाचा या लेखात

स्क्रिझोफॅनिया, हॅलोसीनेशन, मानसिक विकार, मानसिक विकृती, डिप्रेशन ह्या असल्या मोठमोठ्या शब्दांनी, तु अजिबात घाबरु नको. तुझ्या आतमध्ये एक प्रचंड मोठा उर्जेचा स्त्रोत आहे, एक चैतन्याचा झरा दिवसरात्र खळाळत वाहतो आहे. त्या उर्जेच्या बळावरच मी माझ्या आयुष्यातल्या एकुण एक समस्येला दुरवर पळवुन लावलं, आणि आज मी जगातला सर्वात आनंदी प्राणी आहे, असं मानतो.

नवरा-बायको 1

नवरा-बायको मधल्या छोट्या छोट्या कुरबुरी मिटविण्याचे काही उपाय वाचा या लेखात

माझं माझ्या लाईफ पार्टनरशी जमत नही, अशा प्रकारच्या प्रश्णावर माझ्याकडे एकच उत्तर आहे. “प्रेम करा, अजुन प्रेम करा, अजुन खुप खुप खुप प्रेम करा,“ इतकं प्रेम करा की, केलेलं प्रेम हजार पटीने चक्रवाढ होवुन आपल्या कडे वापस येईल. मनं मोकळी होतील.

लोक 0

कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना

“लोक घोड्यावर बसू देत नाही आणि पायीही चालू देत नाहीत..” हा अनुभव सार्वजनिक आहे. तरीही ‘लोक काय म्हणतील ?’ याचाच विचार कोणताही निर्णय घेतांना केला जातो. आपल्या प्रत्येक कृतीवर, अगदी सार्वजनिक जीवनापासून ते वयक्तिक आयुष्यापर्यंत, राहणीमानापासून ते खाण्यापिण्यापर्यंत कुठलीही आवड- निवड ठरवितांना या तथाकथित ‘लोकां’चा विचार आपण करतो.

मनोविकार 2

मनोविकार आणि शारीरिक विकार यांचा संबंध काय आणि त्यांचा सामना कसा कराल?

मित्रांनो, आपलं आयुष्य एका राजाच्या तालावर नाचतं, आणि ते म्हणजे आपलं मन! आपण प्रत्येकजण आपल्या मनाचे गुलाम असतो. असं तुमच्यासोबत होतं का, की सगळं काही अगदी छान चाललेलं असतं आणि अचानक आपल्याला उदास उदास वाटु लागतं? तर मग हा लेख नक्की वाचा.