Tagged: Puzzle

#सांगा_पाहू या कोड्याचे उत्तर?

मनाचेTalks च्या वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आणि बुद्धीला चालना देणारे विविध प्रकारचे कोडे सोडवण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा.

puzzle

या कोड्याचे उत्तर सांगा?

हुश्शह्य…. तर असा आहे हा जांगडबुत्ता… आता सांगा ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट मध्ये कोण काम करतं? आणि राहुल कोणत्या डिपार्टमेंटमध्ये काम करतो

व्हिज्युअल टेस्टचा हा माईंड गेम बघा

व्हिज्युअल टेस्टचा हा माईंड गेम बघा!!

आपण इंटरनेटवर, मोबाईलवर वेगवेगळे गेम नेहमीच बघत असतो. करमणुकीपेक्षा एकदा गेम हातात घेतला कि वेळ कसा भुर्रकन उडून जातो ते कळतही नाही. जग जसं झपाट्याने डिजिटल होत चाललंय तशी विचार करण्याची क्षमता, निर्णय घेण्याची क्षमता आणि या सगळ्याचं मूळ कारण म्हणजे फोकस करण्याची क्षमता कमी होत चालली आहे.

error: © Copyrights 2022. All rights reserved!