Tagged: Retirement Planning

FD पेक्षा चांगले रिटर्न्स आणि रिटायरमेंट प्लॅनिंग साठी गुंतवणूक कशी करावी

FD पेक्षा जास्त रिटर्न्स आणि रिटायरमेंट प्लॅनिंग साठी गुंतवणूक कशी करावी

जर तुम्ही FD करण्याच्या विचारात असाल तर थांबा आणि आधी ही माहिती घ्या. कारण आता आम्ही तुम्हाला एक योजना अशी आहे ज्यात तुम्हाला चांगले रिटर्न्स तर मिळतीलच पण त्याचबरोबर रिटायरमेंट प्लॅनिंग सुद्धा करता येईल. ही योजना आहे ‘नॅशनल पेन्शन स्कीम’ ‘National Pension Scheme’ (NPS).

निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन

निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन करण्याची ११ महत्त्वाची कारणे

भारतासह १७ देशांमधील १८,००० हून अधिक लोकांना सेवानिवृत्ती योजनेशी संबंधित माहिती विचारून सर्वेक्षणाचा आढावा घेतला. या सर्वेक्षणातून निघालेल्या निष्कर्षाकडे मी स्वतः एक धोक्याची घंटा म्हणून पाहते. बहुतेक लोकांना ‘निवृत्ती नियोजन’ किती महत्वाचे आहे, हे कळतच नाही.

सेवानिवृत्त

वरिष्ठ नागरिकांसाठी गुंतवणुकीच्या काही उत्तम योजना.

सेवानिवृत्त झालेल्या किंवा वयाची ६० वर्षे पूर्ण झालेल्या जेष्ठ व्यक्तीपूढे नियमित उत्पन्न मिळवण्यासाठी अनेक पर्याय आहेत. यातील काही पर्याय सर्वसाधारण नागरिकांनाही उपलब्ध आहेत. यांची थोडक्यात तोंडओळख येथे देत आहोत.

error: © Copyrights 2022. All rights reserved!