आयुष्याचा आढावा घ्यायचाय? हे चोवीस प्रश्न स्वतः ला विचारा
आपण आपापलं आयुष्य जगण्यात अगदी गुंतलेले असतो. नोकरी, व्यवसाय, कुटुंब, मुलांचं शिक्षण आणि संसाराचे इतर व्याप यात आपल्यासारखी सामान्य माणसं इतकी अडकून पडतात की आपलं आयुष्य नेमकं कोणत्या दिशेने चाललंय हे समजत सुद्धा नाही. पण...