Tagged: Self Love

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

महिलांनी स्वतःसाठी वेळ काढून, आयुष्य उत्साही करण्याचे आठ मार्ग

आपण बायका घरात आणि बाहेर अनेक भूमिका पार पाडत असतो. या भूमिका पार पाडताना आपण कधी आपल्यासाठी वेळ काढतो का हो? नाही ना? मग, चला तर मैत्रीणिंनो आज शिकूया शरीर आणि मन ताजेतवाने ठेवण्यासाठीच्या काही सोप्या पण महत्वाच्या टिप्स.

स्वतःवर प्रेम करणे ही तुमच्या यशाची गुरुकिल्ली आहे

स्वतःवर प्रेम करून स्वतःला मोटिव्हेट करण्यासाठी हे करा

स्वतःवर प्रेम करणे ही तुमच्या यशाची गुरुकिल्ली आहे.. सेल्फ लव्ह, सेल्फ मोटिवेशन आपल्याला ह्या फास्ट पळणाऱ्या जगात तग धरून ठेवायला शिकवते.. ही आपली आंतरिक शक्ती असते.. जी आपल्याला कधीच निराश करत नाही.. हा लेख खास तुमच्यासाठी..

आवडत्या कामात करियर

जे करताय ते आवडून घेण्यापेक्षा आवडत्या कामात करियर करण्याची अष्टसूत्री!

जे करताय ते आवडून घेण्यापेक्षा जे आवडते तेच काम केले तर..?? आवडत्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी हा लेख वाचायलाच हवा.. शिवाय आता हे ‘आफ्टर कोरोना’ जग जगताना स्वतःला ओळखून, स्वतःचा विकास करून घेण्यासाठी आम्ही तुम्हाला जे वेगवेगळे पर्याय सुचवतो त्यातलाच हाहि एक..

सेल्फ हीलिंग

सेल्फ हीलिंग करण्यासाठी या पाच सवयी स्वतःला लावून घ्या

आनंद, सुख, हर्ष एवढंच काय यश, समृद्धी हे सगळंच संसर्गजन्य आहे. त्यामुळे घड्याळाच्या काट्यावर, वेळेच्या बंधनात जगताना आपल्यातल्या स्वच्छंदी व्हर्जनला कुलुपात घालून बंद करून ठेऊ नका. सेल्फ हीलिंगची सवय लावून घ्या. एकदा का हि सवय लागली कि तुमच्या समोरच्या सगळ्या अडचणी छू-मंतर होऊन जातील.

वजन कमी करण्यासाठी म्हणजेच वेट लॉस करण्यासाठी पाच साधे सोपे उपाय

वजन कमी करण्यासाठी म्हणजेच वेट लॉस करण्यासाठी पाच साधे सोपे उपाय

आपण आपल्या शरीरात जितका आहार ग्रहण करतो, त्यातुन आपल्याला दिवसभर काम करायला उर्जा मिळते. पण समजा, तुम्हाला आवश्यक असणार्‍या उर्जेपेक्षा तुम्ही जास्त जेवलात तर एक्स्ट्रा कॅलरीजचं काय होईल? त्यांचं फॅट मध्ये रुपांतर होईल, त्या कॅलरीजना तुम्ही तुमच्या अंगावर वागवाल!

error: © Copyrights 2023. All rights reserved!