मूड स्विंग

मूड स्विंग

ऐक जरा, येणाऱ्या काळाची चाहूल… रित्या होणाऱ्या घरट्यात तुझीच साथ तर असणार आहे तुला! काय हवं काय नको हे जाणुन घ्यायला आता तरी कर सुरुवात.. कारण काडी काडी जमवून बांधलेल घरटं हा तुझाच तर सोस होता, मात्र येणाऱ्या एकटेपणाच्या काळोखावर मात करण्या, मूड स्विंग हा हवाच!

निरोप….

निरोप

जसं समजायला लागतं तसं निरोप आपल्या आयुष्याचा भाग बनुन जाताे…. प्रत्येक वळणावर भेटणारा…. कधी त्या निराेपाला वियाेगाबरोबर भविष्यातल्या सुखाची सोनेरी किनार असते, तर कधी ताे सोबत आणतो काटेरी दु:ख…. आयुष्यभर बोचत राहणारं..

विक्रम वेताळाची गोष्ट, माणसाला वाटणाऱ्या भीतीबद्दल

विक्रम वेताळ

झाडावर लोंबकाळत असलेले प्रेत राजा विक्रमाने उचलले, पाठीवर घेतले आणि तो पुन्हां स्मशानाकडे जाऊ लागला. प्रेतात बसलेला वेताळ आज शांत होता… खरे तर विक्रमाला गोष्टी सांगून वेताळ कंटाळला होता.. एकूणच वेताळाचे शांत बसणे विक्रमाला नवीन होते..

सिंगल पेरेंट

सिंगल पेरेंट

खूप रडून झाल्यावर किरणने आपल्या ओटीपोटावरून हात फिरवला म्हणाली “बाळा मला क्षमा कर आजचा तुझा शेवटचा दिवस. मी आयुष्यभर बिन बापाची वाढले सिंगल पेरेंटच दुःख मी आईच्या डोळ्यात बघितलं आहे. मी भोगलंय ते तुला भोगू द्यायचं नाहीये बाळा. उद्या तुला ह्या जगातून जायचंय good byee”

गरोदर स्त्रिया कोरोनाची लस घेऊ शकतात का? जाणून घ्या सत्य

गरोदर स्त्रिया कोरोनाची लस घेऊ शकतात का

अनेक गरोदर महिला कोविडची लस घेण्यास देखील घाबरत आहेत. परंतु त्यामुळे त्यांना गरोदरपणात किंवा बाळंत होत असताना कोविड होणे, होणाऱ्या बाळाला कोविड होणे अशा समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. परंतु २ जुलै पासून सरकारने गरोदर महिलांना कोविडची लस देण्यासाठी मान्यता दिली आहे. सदर मान्यता ही भारतीय लसीकरण परिषद आणि भारतीय स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरांचा विभाग ह्यांच्या सल्ल्याने देण्यात आली आहे.

It means you’re not my real parents…

parents

“….it means you’re not my real parents… मी तुमची मुलगी नाहीचए…” हे वाक्य सारखं कानात वाजत होतं. ती सतत कूस बदलत होती. “हे बघ, शांत रहा. सगळं उद्यापर्यंत नीट होईल,” मधूनच मनूच्या बाबाचं वाक्य आठवायचं. झोप काही लागत नव्हती. ‘मनू’ त्यांची एकुलती एक लाडकी मुलगी. हुशार, समंजस आणि लाघवी. आत्ता महिन्यापूर्वीच तिला १८ पूर्ण झाले. … Read more

हे बंध रेशमाचे…

rakhi

काय काय गिफ्ट मिळणार याचा आनंद, मेहंदी ची तयारी, नवीन ड्रेसची खरेदी, विशेष बनवलं गेलेल जेवण, आत्या, काका, मामा, आम्ही सर्व भाऊ बहिण सर्वांच एकञ जमणं, काेण काय काय देणार यावरून सगळ्यांनी एकमेकाला चिडवणं, घर भरवून टाकणारे हास्याचे कारंजे आणि बरंच काही….. श्रावणाचे सगळे रंग या एकाच दिवसात दिसायचे !!!

बाबा थांंब ना रे तू…..

बाबा थांंब ना रे तू…..

पण बाबा गेल्यावर पहिलयांदा मला एकटेपणा आणि पाेरकेपणा यातला फरक समजला, खूप जाणवला. एकटं वाटणं किंवा असणही आणि पोरकं असणं यात जमिन आसमानचा फरक आहे, म्हणजे आई आहे माझ्यासाठी पण तरीही वङील नसल्यावर जाे पाेरकेपणा जाणवताे ना ताे खूप भयंकर असतो, शब्दात न व्यक्त करता येणारा.

अनोखं नातं.. त्या गाण्याशी..

Jag ne Chheena Mujhse Mujhe jo bhi Laga Pyara

‘जग ने छिना मुझसे मुझे जो भी लागा प्यारा!’…… रेडिओ वर सुरु असलेलं हे गाणं मनाला अलगत स्पर्श करून गेलं. नेत्राच आणि तिच्या बाबांचं अगदी आवडतं गाणं…….
मनात लपून बसलेल्या अनेक आठवणी हळूच भेटायला आल्या होत्या आज…… तिच्या बाबांची आठवण तिला नेहमीचीच, आज तेवढं निमित्त रेडिओ वर सुरु असलेलं गाणं झालं.

वाट चुकलेली…..

वाट चुकलेली.....

पाहतो तर इटुकली खारूताई 🐿 अंग चोरून लपलेली. मी अलगद पकडले तिला. किती छोटी अन् सुंदर होती. तळहातावर सहज बसली…… नाजुकशी,मऊशार……
वाटले सोडूच नये. पण वाट चुकलेली ती… कुणालाही सहज सापडली असती. कदाचित जीवाला मुकली असती…… तळहातावर घेऊन तसाच बाहेर गेलो….
जीन्यापलीकडे सीताफळाचे झाड होते… अलगद हात मोकळा केला… सरसर शेंड्याशी गेली…… हातावर स्पर्श ठेवून…..🐿

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय