Tagged: Social Work

सुखवस्तू घरात जन्मलेल्या बाबा आमटेंच्या आयुष्याचा प्रेरणादायी प्रवास

२६ डिसेंबर १९१४ ला हिंगणघाट, वर्धा ह्या महाराष्ट्रतल्या जिल्ह्यात देविदास आणि लक्ष्मीबाई आमटे यांच्या सुखवस्तू घरात मुरलीधर जन्मला. एका श्रीमंत कुटुंबात जन्मलेल्या मुरलीधरचे वडील त्याकाळी ब्रिटीश सरकारमध्ये अधिकारी होते. त्यामुळे लहानपणापासून त्याला श्रीमंती अनुभवायला मिळाली.

error: © Copyrights 2022. All rights reserved!