Tagged: soft and silky hair

लांबसडक, सॉफ्ट आणि सिल्की  केसांसाठी शिकेकाईचा वापर कसा करावा

शिकेकाईचे फायदे वाचल्यानंतर तुम्ही सुद्धा ती वापरून बघायला उत्सुक असाल, हो ना? मग हा लेख शेवटपर्यंत वाचा.  शिकेकाईचा उपयोग करण्याच्या पद्धती जाणून घेण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे शिकेकाई ही आपल्या केसांच्या आरोग्यासाठी इतर केमिकल शाम्पू पेक्षा केव्हाही चांगला पर्याय आहे. पण इतर शाम्पूचा जसा फेस होतो तितका शिकेकाईचा होत नाही.

सॉफ्ट-सिल्की केसांशिवाय, नियमितपणे शिकेकाई वापरण्याचे फायदे

शिकेकाई.. भारतीय घरांमध्ये शिकेकाई म्हणजे काय हे माहीत असतेच. आई-आजीवर जोवर मुलींच्या केसांची निगा राखण्याची जबाबदारी असते तोवर ही शिकेकाई वापरली जातेच. काही जण नंतर सुद्धा शिकेकाई वापरतात पण काहींना मात्र वेळेच्या कमतरतेमुळे शाम्पू वापरणे सोयीस्कर वाटू लागते.

error: © Copyrights 2022. All rights reserved!