Tagged: The Theory of Everything

Stephen Hawking marathi स्टीफन हॉकिंग

नियतीला झुंझ देणारे शास्त्रज्ञ, स्टीफन हॉकिंग यांची आज पुण्यतिथी

अनेक संकटे आल्यावर देखील कोलमडून न पडता आयुष्याशी दोन हात कसे करावे हे जर शिकायचे असेल तर आपण स्टीफन हॉकिंग यांचे चरीत्र अभ्यासावे. तुम्ही जास्तीत जास्त दोन अडीच वर्ष जगू शकणार असे डॉक्टरांनी सांगीतले, शरीराचे एक एक अवयव निरुपयोगी होत होते, परंतू यांची जगण्याची इच्छाशक्ती मात्र दिवसेंदिवस अधिकाधीक प्रबळ होत होती.

error: © Copyrights 2022. All rights reserved!