Tagged: vaccination marathi information

लस 'नकली' आहे कि 'अधिकृत' आहे हे कसे ओळखावे? जाणून घ्या या लेखात

लस ‘नकली’ आहे कि ‘असली’ आहे हे कसे ओळखावे? जाणून घ्या या लेखात

नकली लसींचा व्यापार देखील देशात जोरात सुरु झाला आहे. महाराष्ट्राबरोबरच पश्चिम बंगाल मध्ये देखील नकली लसींचे प्रकरण समोर आले आहे. तृणमूल कोंग्रेसच्या सदस्य मिमी चक्रवर्ती अशाच प्रकारच्या नकली लसीकरण कॅम्पमध्ये सहभागी होऊन आजारी पडल्या आहेत.

ZyCoV-D लस कशा प्रकारे काम करते

खुशखबर- ZyCoV-D बनू शकते भारतातील नवी करोना लस

सध्या करोना लसीकरणाचे महत्व सर्वांनाच लक्षात आले आहे. त्यामुळे सर्वत्र वेगाने लसीकरण सुरु करण्याची गरज असताना लसींचा मात्र तुटवडा होत आहे. असे असताना भारतासाठी मात्र एक आनंदाची बातमी आहे. संपूर्ण भारतीय बनावटीची दुसरी लस ZyCoV-D ह्या महिन्याच्या शेवटी पर्यंत उपलब्ध होऊ शकते.

phone vrun lasikarnacha slot ksa book krava

‘या’ नंबरवर कॉल करा आणि लगेच मिळवा कोविड लसीचा स्लॉट

भारत सरकारने फोन कॉल द्वारा स्लॉट बुकिंग करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणातर्फे असे सांगण्यात आले आहे की हेल्पलाइन नंबर १०७५ वर कॉल करून रजिस्ट्रेशन आणि स्लॉट बुकिंग करणे शक्य आहे.

हिंदुस्थान अँटिबायोटिक

परवानगी मिळाली तर हि कम्पनी २ ते ३ महिन्यात पुणे जिल्ह्याचे लसीकरण पूर्ण करू शकणार

ह्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडमधील प्रसिद्ध अशा हिंदुस्थान अँटिबायोटिक (एच. ए.) कंपनीने असे जाहीर केले आहे की त्यांची एका दिवसात करोनाच्या ५ लाख लसींची निर्मिती करण्याची क्षमता आहे. ह्या कंपनीने आता केंद्र सरकारकडे रीतसर परवानगी मागितली असून हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे.

घोरणे थांबवण्याचे घरगुती उपाय

घोरणे थांबवण्याचे घरगुती उपाय जाणून घ्या

ही लस मिळण्यासाठी Co-WIN या ऍपवर नोंदणी करावी लागते. जास्त लोकसंख्या आणि लसीची कमतरता यामुळे नोंदणी प्रक्रिया होण्यात अडचणी येत आहेत. अल्प लसींमुळे स्लॉट मिळत नाहीत. यासाठी इंटरनेटवर काही असे पर्याय उपलब्ध आहेत ज्यामुळे लसींची उपलब्धता आणि त्याप्रमाणे मिळणारी अपॉइंटमेंट याची माहिती मिळू शकते.

error: © Copyrights 2022. All rights reserved!