Tagged: War

Say no to war

युद्धाच्या उंबरठ्यावर घरात सुरक्षित बसून आपलं कर्तव्य काय?

ज्याने कधी देशांच्या सीमा बघितल्या नाहीत. जो नागरिक स्वतःच्या देशांच्या सीमेवर जायला घाबरतो. ज्याने युद्धभूमीवर कधी पाउल ठेवलं नाही. ज्याला आंतरराष्ट्रीय राजकारण, कुटनीती, संभाव्य परिणाम त्याचे फायदे / तोटे ह्याचं न कसलं ज्ञान आहे न ते शिकण्याची मानसिकता असा प्रत्येक जण सोशल मिडीयाचं कोलीत घेऊन आपलं देशप्रेम व्यक्त करत आहे.

युद्ध

युद्ध नको आहे आपल्याला, पण झालेच तर मानसिक तयारी हवी ना!!!

आपला सैनिक गमावल्यास हुरहुर….. त्यांचा सैनिक किंवा दहशतवादी मेल्यास उन्माद…. हे सगळं इथेच थांबेल का अजुन अनर्थ…. होईल का अशी भीती!…… आतुन बैचेनी आणि बाहेरुन युद्ध सज्जता!…. मनात एक द्वंद!

error: © Copyrights 2022. All rights reserved!