Tagged: What is tan Skin? Marathi
सुंदर, नितळ त्वचा, मुलायम केस, चेहऱ्यावर निरोगी सौंदर्याचे तेज असलेली व्यक्ती चारचौघात उठून दिसते. वय वाढत असताना सुद्धा टापटीप राहून स्वतःची काळजी घेतली तर अकाली म्हातारपण येत नाही. आणि यासाठी फार महागडे उपचार, ब्युटी पार्लर...
आपली त्वचा अतिशय संवेदनशील असते. आजूबाजूच्या वातावरणाचा, गर्मी, प्रदूषण, धुळ, धूर यांचा तसेच कडक उन्हाचा आपल्या त्वचेवर परिणाम होत असतो. त्यालाच टॅनिंग असे म्हणतात. टॅनिंगमुळे त्वचा भाजल्यासारखी होऊन त्वचेवर चट्टे देखील उमटतात. वेळोवेळी यावर उपाय केला नाही तर त्वचेची कायमची हानी होऊ शकते.