Tagged: Wise use of social media

कार्यक्षमता वाढवू शकतील असे हे सहा ऍप्स

तुमची कार्यक्षमता वाढवू शकतील असे सात ऍप्स तुम्हाला माहिती आहेत का..??

अशी काही ऍप्स आहेत जी तुम्हाला लक्ष केंद्रित करायला, फोकस्ड राहायला.. आणि तुमच्या स्वतःकडून उत्तम काम करून घ्यायला मदत करतील.. हि ऍप्स कोणती आणि ती कशी वापरावीत ते वाचा आजच्या या लेखात. कारण मनाचेTalks च्या परिवारातलं प्रत्येक जण कार्यक्षम आणि यशस्वी व्हावं हाच इथल्या लेखांचा हेतू.

ऑनलाईन पैसे कसे कमवावे इंटरनेटचा वापर करून पैसे कसे कमवावे

इंटरनेटचा वापर करून पैसा कमावणे कसे शक्य आहे, वाचा ‘हे’ सांगणाऱ्या १० टिप्स

मित्रांनो, काही वर्षांपासून भारतात जो १ ते दीड GB डेटा मोफत किंवा अल्पदरात मिळायला लागला त्याचा अचंभित करणारा सदुपयोग खूप जणांनी करून घेतलेला आहे. म्हणूनच आज तुमच्यासाठी खास हा लेख लिहावा असं आम्हाला वाटलं…. इंटरनेट आणि सोशल मीडियाचा चांगला वापर कसा करता येऊ शकतो ते वाचा या लेखात.

गुगल

गुगल चे ‘ऍड वर्ड्स’ आणि ‘ऍडसेन्स’ म्हणजे काय माहिती करून घ्या या लेखात.

“चित भी मेरी पट भी मेरी” अशी अवस्था गूगलची अवस्था असते. फसवणूक कोणाची नाही. आणि गूगल डोळ्यांवर गॉगल लावून “ठग्स ऑफ लाईफ” ठरतो. अश्याप्रकारे गूगल ऍडवर्ड्सद्वारे गूगलेंद्र बाहुबली प्रचंड महसूल कमावतं आणि इंटरनेटवर राज्य करतं.

गूगल

आपण गूगल, जीमेल वापरताना किंमत मोजत नाही तर गूगल पैसे कसं कमावतं?

गूगल आपल्याला ‘फ्री’ मध्ये इतकं सारं कसं काय देतं? किंवा का देतं? असे प्रश्न साहजिकच अनेकांना पडतात. अर्थात ते पडायलाच हवेत. आज ‘माय’ सोडल्यास कोणीही फ्रीमध्ये काहीही देत नाही. मग ही गूगलगाय मोफत गूगल दूध कशी देत असावी? मग गूगल पैसा कसं कमावतं? हे प्रश्न अनेकांच्या मनात असतात.

error: © Copyrights 2022. All rights reserved!