Tagged: Womans Day

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

महिलांनी स्वतःसाठी वेळ काढून, आयुष्य उत्साही करण्याचे आठ मार्ग

आपण बायका घरात आणि बाहेर अनेक भूमिका पार पाडत असतो. या भूमिका पार पाडताना आपण कधी आपल्यासाठी वेळ काढतो का हो? नाही ना? मग, चला तर मैत्रीणिंनो आज शिकूया शरीर आणि मन ताजेतवाने ठेवण्यासाठीच्या काही सोप्या पण महत्वाच्या टिप्स.

महिला दिन विशेष

महिला दिन विशेष: समस्त ‘हबी’ मंडळींसाठी महिला वर्गाकडून लाडिक रिक्वेस्ट

समस्त ‘हबी’ मंडळींसाठी, प्रत्येक स्त्रीला झालेली अडचण, महिला दिनाच्या निमित्ताने समजून घेण्याची लाडिक रिक्वेस्ट वाचा आज ह्या लेखात.. या महिला दिना निमित्त, द्या आपल्या बायकोला सरप्राईझ आणि म्हणा दोघे मिळून, ‘युही कट जायेगा सफर साथ चलने से.. के मंजिल आयेगी नजर साथ चलने से..!!’

वजन कमी करणे हे स्त्रियांसाठी इतके अवघड का आहे

वजन कमी करणे स्त्रियांसाठी इतके अवघड का आहे? त्याची कारणे आणि उपाय

सुपरपॉवर असलेल्या ह्या ‘स्त्री’ चा एक खास शत्रू आहे बरं.. तो म्हणजे ‘वजन’.. हा काही केल्या हार मानत नाही.. काही अंडरवेट तर काही ओव्हरवेट.. ‘वूमन्स डे’ आला कि ‘वूमन एम्पॉवरमेंटच्या’ गप्पा आपण खूप मारतो. पण स्त्री सशक्त तेव्हाच होईल, जेव्हा ती खऱ्या अर्थाने सदृढ असेल. आपलं वजन आणि आपण यांचे गणित समजून घेण्यासाठी हा लेख तुमच्यासाठी..

स्वतःला विचारून पहा हे प्रश्न

आयुष्याची दिशा भरकटल्यासारखी वाटतेय? मग स्वतःला विचारून पहा हे प्रश्न

तरुणपणी तुमच्या आत असलेली ती महत्वाकांक्षी मुलगी लग्न, संसार मुलांचे संगोपन यात कुठेतरी हरवून जाते. तिशी पार होते, चाळीशी पार होते आणि मग वेळ असला तरी तुमच्यातली ‘ती’ आता स्वतःला शोधायचं कसं हे न समजल्याने भांबावून जाते आणि आज #WomansWeek मध्ये या लेखात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ‘आयुष्याची दिशा भरकटल्यासारखी वाटत असेल तर स्वतःला शोधण्यासाठी काय करता येईल’

महीला दिन

महीला दिन ना आज…

महिलादिन ना आज …

संध्याकाळी ओसरलेला पुर सावरत,
पुन्हा घर गाठायचं होतं,
अन् किचनओट्यावरच्या पसाऱ्यातल्या,
भांड्यांशी दोन दोन हात करायचे होते….

error: © Copyrights 2022. All rights reserved!