#30DaysChallenge for #HappyParenting दिवस दहावा

तुम्ही जिम, झुंबा, योगा करुन स्वतःला फिट ठेवलं आहे ?
व्हेरी गुड !
पण मुलांना फिटनेसचं, आरोग्याचं महत्त्वं पटवून दिलं आहेत ना?
दिवसभर काम, कामासाठी प्रवास आणि त्यामुळे व्यायामाला तुमच्या कडे वेळच नाही?
आरोग्याची काळजी घे हं, फिटनेस ठेव असं सांगून तुमची मुलं व्यायामाकडे वळणार नाहीत.
तुम्ही स्वतः मुलांसमोर आदर्श ठेवा. तरच ती पण आरोग्याची काळजी घेतील.
कितीही बिझी शेड्युल असलं, तरीही आजपासून स्वतः साठी वेळ काढा.
पहिल्या दिवशी म्हणजे आज तुमच्या मुलांना सोबत घेऊन फिरायला जा.
आरोग्याचं वेगळं प्रशिक्षण देण्याची गरजच पडणार नाही.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा