#30DaysChallenge for #HappyParenting दिवस एकोणीस

अब्राहम लिंकनची एक प्रसिद्ध गोष्ट आहे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना ते स्वतः चे बूट पॉलिश करत होते.
एका मंत्र्यानं पाहिलं आणि विचारलं, “तुमचे बूट तुम्ही स्वतः पॉलिश करता?”
अब्राहम लिंकन यांनी विचारलं “मग ? तुम्ही कोणाचे बूट पॉलिश करता?”
तर कोणतंही काम हलकं नसतं, आणि स्वावलंबी होण्याचे फायदे भरपूर असतात.
तर तुमच्या मुलांना छोटी, छोटी कामं शिकवा.
जेवताना ताटं, पणी घेणं. एखाद्या खोलीचा केर काढणं.
वाळलेले कपडे घडी करुन ठेवणं, पुस्तकं वह्या जागेवर ठेवणं, थोडी जाणती मुलं असतील तर युनीफॉर्मला इस्त्री करायला शिकवा.
तर आज आपल्या मुलांना घरातलं एक काम शिकवून, त्या कामाची जबाबदारी त्याच्याकडे द्या.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा