समाधानी आयुष्याची त्रिसूत्री!!!

तुम्हाला कोणत्या प्रकारचे आयुष्य जगायला आवडेल? यशस्वी की समाधानी? अर्थात प्रत्येक व्यक्तीचे उत्तर वेगवेगळे असेल. कारण यश आणि समाधान यांची व्याख्या प्रत्येक व्यक्तीगणिक बदलते.

कोणासाठी यश म्हणजे करिअर मधे नवनवीन शिखरे गाठणे तर कोणासाठी उच्चशिक्षण, प्रचंड पैसा, नाव कमावणे अशा यशाच्या अनेक संकल्पना असू शकतात.

आणि याचप्रमाणे काय मिळवलं म्हणजे तुम्ही समाधानी होता? कुटुंबाचे प्रेम, इतरांना मदत करणे, दान करणे असे अनेक मार्ग आहेत समाधानी आयुष्य जगण्याचे. पण खोलवर विचार केला तर लक्षात येईल की आयुष्यात यशस्वी होण्यापेक्षा समाधानी असणं खूप आवश्यक आहे.

यश तुम्हाला आनंदी बनवते पण काही काळापुरतेच!!! लगेच तुम्ही यशाचे नवीन शिखर गाठण्यासाठी धावपळ सुरू करता. आणि ही गोष्ट वाईट नाहीय. सतत नवीन काही तरी करत राहिल्याने माणसाला खूप काही शिकता येते. मन उत्साही रहाते.

पण जेव्हा तुम्ही आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात प्रवेश करता तेव्हा मात्र एकच गोष्ट महत्त्वाची असते. ती म्हणजे तुम्ही समाधानी आहात का? नाहीतर आजवर केलेली सर्व धडपड, मिळवलेले यश सारे काही व्यर्थ आहे!!!!

समाधानी आयुष्य म्हणजे मंदपणे तेवणारी समईची ज्योत!!! कुणाशीही स्पर्धा नाही, कसला झगमगाट नाही पण आपल्या शांत आणि सात्विक प्रकाशाने आजूबाजूचा अंधार उजळून टाकणारी!!! आयुष्य सुद्धा असंच जगावं.

या लेखातून आम्ही तुम्हाला समाधानी आयुष्याची त्रिसूत्री सांगणार आहोत.

मनाचेTalks या लेखातून आपल्या वाचकांसाठी एक अनमोल खजिना घेऊन येत आहे. यातील विचारांचे तुम्ही अनुसरण केलेत तर आयुष्याचा पेला समाधानाने काठोकाठ भरलेला असेल!!!

काय आहे समाधानी आयुष्याची त्रिसूत्री?

यापुढे पूर्ण लेख तुम्ही ऍमेझॉन किंडल वर जाहिरातींविना वाचू शकाल.

रहस्य जगण्याचे : समाधानी आयुष्याचे पुस्तक अमेझॉनवर खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे या पुस्तकाची अनुक्रमणिका खाली दिलेली आहे.

  • अस्थिर मनाला शांत करणारी ही आहेत १५ जादूई वाक्यं!!!
  • तणावाखाली असतानाही मानसिक ताकद टिकवून ठेवणाऱ्या पाच सवयी.
  • निराशेतच दडलाय ध्येय गाठण्याचा मार्ग!!!
  • अडचणीतून मार्ग काढून आयुष्य रुळावर कसं आणावं?
  • मनातून विचारांचे वादळ काढून टाकून जगण्याची कला शिकवणारे आठ सोपे मार्ग.
  • वाईट विचारांच्या भुताला कसे पळवून लावावे, यासाठीचे तीन नियम!!
  • आयुष्यातील चार कटू सत्य, ‘जी’ स्वीकारली तर तुम्ही एक ‘कणखर व्यक्ती’ बनू शकाल
  • हे तेरा प्र श्नं स्वतःला विचारून स्वतः मधले उत्तम व्हर्जन विकसित करा!
  • तुम्ही भरभरून का जगू शकत नाही? जाणून घ्या कारणे.
  • नीरस आयुष्य सप्तरंगी करण्याचे दहा उपाय.
  • आपला अंतरात्मा काय सांगतो ते ऐका.. या पाच कारणांसाठी.
  • आयुष्याचा आढावा घ्यायचाय? हे चोवीस प्रश्न स्वतः ला विचारा.
  • स्वतःसाठी या दहा गोष्टी करायला कधीच घाबरु नका
  • पॉझिटिव्ह एनर्जी साठी करा हे पाच उपाय!!!
  • मनाशी दोस्ती करण्याचे ५ उपाय.
  • स्वतः वर प्रेम करा, आयुष्य सुंदर भासेल!!!
  • स्वप्नं वास्तवात आणण्यासाठी हे करा…!!!
  • जीवन मूल्य म्हणजे काय? आणि ती जपायची कशी?
  • समाधानी आयुष्याची त्रिसूत्री!!!
  • एक मुक्तपत्र… तुमच्या मनाचे मैत्र!!!

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय