अडचणीतून मार्ग काढून आयुष्य रुळावर कसं आणावं?

आयुष्यात कधीकधी एवढा गुंता होतो की अगदी अडकून पडल्यासारखं वाटतं. आपण भलत्याच दिशेला भरकटत चाललोय असं वाटतं. अशा वेळी आयुष्याची गाडी पुन्हा रुळावर कशी आणायची?

तुम्ही सर्वांनी असा अनुभव घेतलाच असेल. तर या लेखातून जाणून घेऊया अडचणींवर मात करून पुढे जाण्यासाठी कोणते उपाय करावेत.

आपल्या जीवनात परिवर्तन होत असतं. कधी परिस्थिती चांगली तर कधी अगदी मनाविरुद्ध!!! याचंच नाव आयुष्य आहे. म्हणूनच तर प्रत्येक प्रसंगाचा स्विकार करुन त्यावर चिंतन केलं पाहिजे. आणि धीर न सोडता शांतपणे अवघड परिस्थिती वर मात केली पाहिजे.

कोणत्याही कठीण प्रसंगात आपण शारीरिक, मानसिक आणि भावनिक दृष्ट्या थकून का जातो?

कारण त्यातून बाहेर पडण्यासाठी आपण सतत विचार करत असतो आणि या विचारांच्या ताणामुळे आपली एनर्जी कमी होत जाते. या विचारांच्या चक्रात आपण एवढे गुरफटून जातो की प्रत्यक्ष कृती करण्याची ताकद उरतच नाही. आणि फक्त वेळ मात्र वाया जातो.

पण जर आपण मनाला योग्य पद्धतीने विचार करण्याची सवय लावली तर आपले अनावश्यक श्रम आणि वेळ यांची बचत होते. अर्थातच यासाठी मनाची नव्याने मशागत करावी लागेल. जर आपण जुन्याच पद्धतीने विचार केला तर त्याच दुष्टचक्रातून आपली सुटका होणे शक्य नाही.

मग पाहूया आयुष्य पुन्हा रुळावर आणण्याचे दहा मार्ग!!!

1. नीटनेटकेपणाची सवय लावून घ्या

सर्व अडगळ, कचरा, रद्दीत टाका. स्वच्छ आवरलेले घर किंवा कामाचे ठिकाण याठिकाणी सकारात्मक ऊर्जा जाणवते. वस्तू जागच्या जागी ठेवण्याची सवय लावून घ्यावी. ज्या वस्तू तुमच्या वापरात नाहीत त्या सरळ फेकून द्या किंवा कोणाला उपयोगी पडणार असतील तर त्यांना देऊन टाका………..

यापुढे पूर्ण लेख तुम्ही ऍमेझॉन किंडल वर जाहिरातींविना वाचू शकाल.

Banner

रहस्य जगण्याचे : समाधानी आयुष्याचे पुस्तक अमेझॉनवर खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे अमेझॉनवर खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे या पुस्तकाची अनुक्रमणिका खाली दिलेली आहे.

  • अस्थिर मनाला शांत करणारी ही आहेत १५ जादूई वाक्यं!!!
  • तणावाखाली असतानाही मानसिक ताकद टिकवून ठेवणाऱ्या पाच सवयी.
  • निराशेतच दडलाय ध्येय गाठण्याचा मार्ग!!!
  • अडचणीतून मार्ग काढून आयुष्य रुळावर कसं आणावं?
  • मनातून विचारांचे वादळ काढून टाकून जगण्याची कला शिकवणारे आठ सोपे मार्ग.
  • वाईट विचारांच्या भुताला कसे पळवून लावावे, यासाठीचे तीन नियम!!
  • आयुष्यातील चार कटू सत्य, ‘जी’ स्वीकारली तर तुम्ही एक ‘कणखर व्यक्ती’ बनू शकाल
  • हे तेरा प्र श्नं स्वतःला विचारून स्वतः मधले उत्तम व्हर्जन विकसित करा!
  • तुम्ही भरभरून का जगू शकत नाही? जाणून घ्या कारणे.
  • नीरस आयुष्य सप्तरंगी करण्याचे दहा उपाय.
  • आपला अंतरात्मा काय सांगतो ते ऐका.. या पाच कारणांसाठी.
  • आयुष्याचा आढावा घ्यायचाय? हे चोवीस प्रश्न स्वतः ला विचारा.
  • स्वतःसाठी या दहा गोष्टी करायला कधीच घाबरु नका
  • पॉझिटिव्ह एनर्जी साठी करा हे पाच उपाय!!!
  • मनाशी दोस्ती करण्याचे ५ उपाय.
  • स्वतः वर प्रेम करा, आयुष्य सुंदर भासेल!!!
  • स्वप्नं वास्तवात आणण्यासाठी हे करा…!!!
  • जीवन मूल्य म्हणजे काय? आणि ती जपायची कशी?
  • समाधानी आयुष्याची त्रिसूत्री!!!
  • एक मुक्तपत्र… तुमच्या मनाचे मैत्र!!!

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय