व्यवसाय मार्गदर्शन -१ (आकर्षक कापडी पिशव्या बनविणे)

cloth bag

तुम्ही जर शिवणकाम करू शकत असल्यास आणि शिवणाची मशीन अव्हेलेबल असेल तर प्लास्टिक लायनिंग च्या कापडी पिशव्या हा एक चांगला उद्योग करू शकाल, घरी राहून…

  • चांगले न फाटणारे आणि नवीन कापड कट पीस मध्ये स्वस्त मिळतात ते आणा ,जाडच असायला पाहिजे असे नाही.
  • प्लास्टिक च्या गोणी मिळतात २५ किलो धान्याच्या रु. ५ प्रमाणे तुमच्या वाण्या कडे बुक करा.
  • असे जाड प्लास्टिक असल्या मुळेच मी कापड जाड नको म्हणत आहे.
  • नवीन डार्क पण पक्क्या रंगाची, डिझाइन ची असेल तर छानच, असलेले नवीन कापड, जर चुरगळले असेल तर इस्त्री करून घ्या आणि त्या वर वरील पोत्याचे कापड (अखंड हवे) पसरून थोडे टाके घालून/स्टेपल करून मशीन वर शिवायला घ्या. सगळ्या बाजूने शिवून झाले की मधून उभे आडवे शिवून घ्या (दोन लाईन मध्ये जास्तीत जास्त अंतर ५,६ इंच ठेवा पण २,३ इंच ची चौकडी योग्य) म्हणजे कापड प्लास्टिक ला धरून राहते आणि पोत्याचे कापड असल्या मुळे अश्या या शिवणी मुळे ते फाटणार नाही.
  • मग तुम्हाला पाहिजे तशी – बॉक्स डिझाइन किंवा गोल पिशवी शिवा आणि वर हातात धरायला आणि खांद्याला (२ इन १) अडकवण्या योग्य लांबीचे बंद / पट्टे त्याच कापडाचे शिवून,१०,१२ किलो वजन घेण्या योग्य शिवून घ्या.
  • साध्या गोल पिशव्या, बॉक्स टाईप पिशव्या, चेन वाल्या बॉक्स / गोल पिशव्या असे अनेक प्रकार आणि साईझ मध्ये तुम्ही शिवून विकू शकाल.

cloths bagमार्केट तयार आहे तुमच्या साठी फक्त तुम्ही त्या शिवून घेऊन विकत आहात हे सगळ्यांना कळू दे.

टीप – जर तुम्ही कापड एखादया पारदर्शक ग्लु ने (फेविकोल सारख्या) प्लास्टिक च्या कागदाला कायम चिकटवलेत तर फारच छान – कार्पेट जमिनीला चिकटवायला एक ग्लु मिळतो तो पण चालेल फक्त जास्त पसरला गेला पाहिजे

  • कापड कॉटन चे च हवे असे नाही, पोलिस्टर, नायलॉन चे पण चालेल – जे स्वस्त पडेल ते वापरा
  • पोत्याचे कापड खूप मजबूत असते, त्याचीच पट्टी वरून कापड लावून बनविली तर १५ किलो वजन सामान घेईल ही पिशवी आणि तिचे बंद.
  • मी प्लास्टिक चे पोते रिसायकल केले आहे येथे म्हणून पर्यावरणवाद्यांचे समाधान व्हावे !☺
  • अश्या बॅग तयार करण्यासाठी आपण घरातील जुन्या पण चांगल्या साड्या देखील वापरू शकतो. तसेच बेडशीट्स, चादरी सुद्धा वापरता येतील शिवाय साड्या वर वजनाचे लोड येणार नाही ते पोत्याची पिशवी घेते आहे -साडीचा फक्त शो छान असेल.
  • साडी, बेडशीट्स, चादरी वापरून कॉस्ट कमी करता येईल.

या पिशव्या गद्रेकाका ब्रँड म्हणून विका, बघा किती ऑर्डर्स येतील त्या !☺☺
आणि हो गृहीनांना टीव्ही समोर मशीन ठेऊन काम करता करता टीव्ही पण बघता येईल या पिशवीत फार स्किल नाही त्या मुळे टिव्हीतील लक्ष गेल्या मुळे चुकणार पण नाहीत !☺☺☺
हा तर झाला गमतीचा भाग पण गृहउद्योगाचा हा पर्याय नक्की विचारात घेऊन बघा.

वाचण्यासारखे आणखी काही…

मुद्रा कर्ज योजना- १ (Mudra Loan-How it Works?- Part 1)
मुद्रा कर्ज योजना- २ (Mudra Loan-How it Works?- Part 2)


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

You may also like...

36 Responses

  1. मला कापडी पिसवीचे कापड कुटे भेटल सागावे आणीआडरेस व मोबईल नबर पाटवा माझा नबर 9765214855

  2. सुर्यकरण काष्टे says:

    नमस्कार मला कगदी पिशव्या बनविणे या व्यवसाया बाबत काही माहीती मीळेल का ?

  3. Ravindra. S. Maid says:

    नमस्कार ,
    मला कगदी पिशव्या बनविणे या व्यवसाया बाबत काही माहीती मीळेल का

  4. नमस्कार ,मला कगदी पिशव्या बनविणे या व्यवसाया बाबत काही माहीती मीळेल का

  5. सुनील पडोळे says:

    नमस्कार,
    मला कापडी पिशवी बनवण्याची खूप इच्छाआहे.
    त्या संदर्भात माहिती मिळू शकेल का?

  6. समिधा says:

    Pishvi banvun त्या कशा आणि कोठे वीकायच्या

  7. Santosh says:

    कापङी पिशवी विकत मिळेल

  8. rajashree says:

    kapdi pishavi sale baddal mahiti dya . please.

  9. Rasool Patel says:

    मला कापडी पिशवी बनविण्या साठी यंत्र सामुग्री खरेदी करावयाचे आहे . मार्गदर्शन हवे ही सामुग्री कोठे मिळेल ?

  10. sonali kamble says:

    mala nashik, madhe ghari kam milel ka pishavi shivanyasathi

  11. मला कपडी पिशव्या शिवायचा व्यवसाय कराचा आहे काय करावे लागेल 7798863234

  12. Rajendra Patil says:

    Aamhala yachi purn mahiti pahize

  13. Kajal Ughade says:

    मला कापडी पिशव्या शिवन्याचा व्यवसाय करायचा आहे ( नेवासा जि. अ. नगर)

  14. Akshay Bhagat says:

    मी कापडी पिशव्या तयार करण्याचा व्यवसाय सुरू करायचा आहे कोण माहिती देवू शकेल का plzz
    My WhatsApp no. 9923360642
    कोण असेल तर या नंबरवर संपर्क किंवा sms Kara

  15. Savita D'souza says:

    Form whr I get kapdi phevi cloth please let me know

  16. Tulshiram Shingade says:

    मला कापडी पिशव्या शिवायचे आहेत,त्यासाठी कापड कुठे भेटेल,मी सोलापूर चा आहे,माझा नंबर 9767681288 आहे,आपल्याला जर कापड मिळाले तर कॉल करा.

  17. कविता says:

    मला कापडी पिशव्या लॉट मध्ये घायच्या आहेत तर तुमी पिशव्या चे फोटोस पाठवा

  18. Santosh bhosale says:

    ‌‌

    Call 8378854198

  19. Santosh bhosale says:

    Santosh bhosale 8378854197 call

  20. Sushma Nagesh Taksale says:

    मला पण कापडी पिशवीचे काम करायचे आहे

  21. Ma kapli pisvi sel karaychi aahe holshel Mal kutun bhetnar idya dyavi mo7350213189

  22. Vitthal says:

    मला कापल पिशवी सेलश म्यान बनायचं आहे तर मला आयडिया द्यावी ७३५०२१३१८९ विट्ठल neware

  23. Sandeep janku gondke says:

    Amcha Javl kapdi (goni kagdi)pishvi shivaya sathi yog jaga upland ahe mashin uplabhd ahet.
    Amhi tumala yog time aat kam karun deu shakto.
    Contact no 8108221475
    Plz amhal yog margdarshan dave

  24. सविता says:

    गाऊन शिवणेसाठी कापड कुठे मिळेल…

  25. savita says:

    machine set up available for gown manufacturing.. where we get raw material in wholesale for gown manufacturing.. please give references..

  26. शितल says:

    बॅग बनवायचे सामान मुंबई कुठे मिळते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!